जमिनीची मोजणी (Jamin Mojani) करण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या पारंपरिक पद्धतीमुळे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांचा वेळ खूप वाया जात होता. आता मात्र यामध्ये बदल होणार असून, ही मोजणी केवळ काही मिनिटांतच होणार आहे.
Jamin Mojani |
त्यासाठी भूमिअभिलेख विभागाने अत्याधुनिक यंत्रणेचा म्हणजेच ‘कॉर्स’ (कंटिन्युअस ऑपरेटिंग रिसिव्हिंग सिस्टिम)चा वापर सुरू केला आहे.
ही यंत्रणा राज्यात -राज्यात ७७ ठिकाणी आहे. या यंत्रणेमुळे बसवली कॉर्स सिस्टिम एकर किंवा त्यापेक्षा जास्त क्षेत्राची मोजणीया यंत्रणेमुळे केवळ अर्ध्या तासात होईल. त्रिज्येतील रीडिंग मोजणीचा वेळ वाचणार.
एप्रिलपासून कर्मचारी, सद्य:स्थितीत ईटीएस मशिनच्या सहाय्याने राज्यात ७७ ठिकाणी उभारण्यात आलेली कॉर्स आहे
भूमिअभिलेख अधिकाऱ्यांना प्रशिक्षण मोजणी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे, मात्र विभागाच्या वतीने एप्रिल स्टेशन त्यांच्या सभोवतीच्या ३५ किलोमीटर त्यासाठी जागेवर जाऊन जीपीएस रीडिंग घेऊन महिन्यापासून विभागातील एक मे पासून यंत्रणा त्या क्षेत्राचे अक्षांश व रेखांश घेतले जातात, त्रिज्येच्या क्षेत्रात जीपीएस रीडिंग देणार आहेत. कॉर्सचे रीडिंग सर्व्हर रिसिव्ह करणार असून, हे अधिकारी, कर्मचाऱ्यांना होणार कार्यान्वित मात्र या यंत्रणेमुळे रीडिंग घेण्यास किमान एक प्रशिक्षण देण्यात येणार रीडिंग टॅबमध्ये दिसणार आहे.
सध्याच्या पद्धतीने भूमिअभिलेख विभागाने सर्वे ऑफ इंडियाच्या 66 कॉर्स यंत्रणेमुळे जमीन मोजणीत अचूकता आहे. भूमिअभिलेख विभागाने “विशेष जमिनीची मोजणी करण्यासाठी किमान सहकार्याने अल्याधुनिक कॉर्स या तंत्रज्ञानाचा येणार आहे. तसेच या यंत्रणेमुळे जमीन
सर्वे ऑफ इंडियाच्या सहकार्याने एक दिवस लागतो. याउलट कॉर्समुळे उपयोग करून मोजणी प्रक्रियेत जात असलेला मोजणीस लागणारा वेळ कमी होणार आहे. कॉर्स ही यंत्रणा उभारली आहे. जीपीएस रीडिंग लवकर मिळत असल्याने वेळ कमी होणार आहे.
यंत्रणेबरोबरच जीपीएस यंत्रणादेखील मोजणी करण्यासाठी अर्धा ते एक तासाचा कॉर्स स्टेशनचे जाळे उभारले जाणार आहे.