राज्यात दिनांक १४ ते २० जून दरम्यान धो धो पाऊस पडणार असा अंदाज गुगळी धामनगाव चे हवामान अभ्यासक पंजाब डख पाटील (Punjab Dakh Patil) यांनी वर्तविला आहे.
Punjab Dakh Weather |
शेतकरी राजासाठी आनंदाची बातमी
- १ फुट ओल गेली तर पेरणी करावी.
- हे नक्की वाचा :- पंजाब डख हवामान अंदाज दिनांक १५ जून ते २५ जून २०२१
- हे वाचा – पंजाब डख – राज्यात ११ ते २२ जुलै पाणीच पाणी !!
- या पावसावर बळीराजाची पेरणी होइल- पंजाब डख
- 14 जून पासून सर्वदूर राज्यात मान्सून सक्रीय होउन पावसाला सुरवात होइल व राज्यात मान्सून चे दणदणीत आगमण होइल
माहितीस्तव
- पूर्व विदर्भात 12 ते 19 जून मुसळधार वाहूनी पाउस पडणारच.
- कोकन पट्टी 12 जून पासून 20 पर्यंत मुसळधार पाउस होइल.
- प .महाराष्ट्र 15 जून पासून 20 जून वाहूनी तर कुठे मुसळधार होइल.
- उत्तर महाराष्ट्र 15 जून पासून 18 जून वाहूनी पाउस.
- मराठवाडा 14 जून पासून मुसळधार तर कुठे वाहूनी पाउस होईल.
- प. विदर्भ 13 जून पासून 20 जून पर्यत मुसळधार वाहूनी होणारच.
- मुबंई ला 14 ते 17 दरम्यान अति मुसळधार पाउस होइल – जनतेने सतर्क रहावे.
वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गावानुसार नाहीत माहीत असावे.
दिलेला तारखेत एक दिवस पुढे,मागे ,वाऱ्याच्या बदलानूसार पाउस होतो माहीत असावे.
नोट – शेवटी अंदाज आहे.वारे बदल झाला की ,दिशा,ठिकाण वेळ बदलतो.
हे नक्की वाचा :- पंजाब डख हवामान अंदाज दिनांक १५ जून ते २५ जून २०२१
लेखक – पंजाब डख पाटील
हवामान अभ्यासक
मु.पो .गुगळी धामणगाव ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा )
दिनांक – 7/06/2021