Maharashtra ITI Admission 2023 साठी अधिकृत अधिसूचना DVET Maharashtra द्वारे अधिकृत वेबसाइट (https://www.dvet.gov.in/) वर 12 जून 2023 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. Maharashtra ITI 2023 साठी ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा ही 12 जून 2023 पासून सुरू होणार आहेत. ITI Admission Maharashtra 2023 साठी Application Form अधिकृत वेबसाइट admission.dvet.gov.in 2023 वर उपलब्ध करून दिला जाणार आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही ITI मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या इच्छुक उमेदवारांना आयटीआय प्रवेश 2023 साठी ऑनलाइन अर्ज भरावे लागतील. ITI Admission 2023 Maharashtra Timetable लवकरच DVET च्या अधिकृत वेबसाइट वर जाहीर होणार आहे.
दरवर्षी, व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय (DVET), Maharashtra ITI Admission चे आयोजन करते. ऑनलाइन अर्ज भरलेल्या ज्या उमेदवारांची नावे गुणवत्ता यादीत आहेत त्यांना महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याची संधी मिळते. ITI Admission Maharashtra 2023 ची Admission Process ही केंद्रीकृत आहे आणि त्यात अनेक अभ्यासक्रम आणि महाविद्यालये समाविष्ट आहेत. ITI Admission 2023 साठी लागणारी Eligibility, Documents, Admission Process, List, Timetable इत्यादि जाणून घ्यायचे असेल तर विनंती आहे की, आमचा हा लेख शेवट पर्यंत वाचवा.
Maharashtra ITI Admission 2023 Important Dates
ITI प्रवेश 2023 अर्जासंदर्भातील काही महत्त्वाच्या तारखा उमेदवारांच्या सोयीसाठी खाली दिल्या आहेत. उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की या केवळ तात्पुरत्या तारखा आहेत आणि यामध्ये केव्हाही बदल होऊ शकतो:
Events | Important Dates |
---|---|
आयटीआय अर्ज भरण्यास सुरुवात | 12 जून 2023 |
आयटीआय अर्ज भरण्याची अंतिम तारीख | जून 2023 |
भरलेल्या अर्जात सुधारणा करण्याची अंतिम तारीख | जून/जुलै 2023 |
ITI Merit List 2023 ची वेबसाइट वर प्रसिद्धी | जुलै 2023 |
Maharashtra ITI Admission Application Form 2023
आयटीआय प्रवेश महाराष्ट्र 2023 साठी ऑनलाइन अर्ज हे दिनांक 12 जून 2023 पासून मागवण्यात येत आहेत. Online Application Form भरण्याची सुविधा नेहमी प्रमाणे admission.dvet.gov.in या अधिकृत वेबसाइट वर उपलब्ध करून देण्यात येणार आहे ITI Online Application Form 2023 भरण्यासाठी:
- उमेदवारांनी प्रथम Maharashtra ITI च्या अधिकृत वेबसाइटला (DVET) भेट देणे आवश्यक आहे.
- ITI Maharashtra 2023 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी प्रथम परीक्षेसाठी नोंदणी करून अर्ज भरणे आवश्यक आहे.
- उमेदवारांनी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी सर्व पात्रता आवश्यकता पूर्ण केल्या आहेत याची खात्री करून घ्यावी. अर्जाचा फॉर्म फक्त ऑनलाइन उपलब्ध असेल.
- Maharashtra ITI Admission 2023 साठी ऑनलाइन अर्ज भरलेल्या उमेदवारांनी वैध वैयक्तिक, शैक्षणिक आणि संपर्क तपशील प्रदान केल्याची खात्री करणे आवश्यक आहे. परिणामी, त्यांनी आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आणि नमूद नोंदणी शुल्क भरणे आवश्यक आहे.
- ITI Admission Application Form 2023 Maharashtra Last Date पूर्वी सबमिट केल्याची खात्री करण्यासाठी उमेदवारांनी विशेष लक्ष द्यावे.
Maharashtra ITI Admission 2023 Application Form Fee
महाराष्ट्र ITI प्रवेश 2023 अर्जासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना प्रवेश परीक्षेसाठी यशस्वीपणे नोंदणी करण्यासाठी शुल्क भरावे लागेल. तथापि, हे लक्षात घेतले पाहिजे की फी रचना उमेदवाराच्या श्रेणीनुसार भिन्न आहे. उमेदवारांच्या सोयीसाठी देय असलेल्या अर्जाचा तपशील खालील विभागात दिला आहे:
Reservation Category | Fee Details (Rs) |
Reserved | 100 |
Unreserved | 150 |
Residing Outside Maharashtra | 300 |
Non-Residential Indian (NRI) | 500 |
Maharashtra ITI Admission Eligibility Criteria 2023
ITI Admission 2023 Maharashtra साठी पात्र होण्यासाठी, उमेदवारांना व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र यांनी विहित केलेल्या पात्रता पूर्ण कराव्या लागतील:
शैक्षणिक पात्रता
उमेदवार हा कमीत कमी 10 वी किंवा 12 वी पास असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा
- Maharashtra ITI 2023 Online Application Form भरतांना अर्जदाराचे वय हे किमान 14 वर्ष असावे.
- ITI प्रवेश 2023 साठी कोणतीही उच्च वय मर्यादा नाही.
ITI Trade List 2023 Maharashtra
ITI Trade | Course Duration |
Architectural Assistant | 1 Year |
Agro-Processing | 1 Year |
Attendant Operator | 2 Years |
Architectural Draughtsman | 1 Year |
Civil Engineer Assistant | 2 Years |
Basic Cosmetology | 1 Year |
Computer Hardware and Network Maintenance | 1 Year |
Carpenter | 1 Year |
Digital Photographer | 1 Year |
Cutting and Sewing | 1 Year |
Foundryman Technician | 1 Year |
Marine Fitter | 2 Years |
Mason (Building Constructor) | 1 Year |
Foundryman Technician | 1 Year |
Plumber | 1 Year |
Welder (fabrication & fitting) | 1 Year |
Mason (Building Constructor) | 1 Year |
Welder | 1 Year |
Rice mill Operator | 1 Year |
Welder (Pipe) | 1 Year |
Information Technology | 2 Years |
Instrument Mechanic | 2 Years |
Machinist (Grinder) | 2 Years |
Machinist | 2 Years |
Mechanic (Motor Vehicle) | 2 Years |
Maharashtra ITI Admission Admit Card 2023
आयटीआय अर्ज 2023 भरल्यानंतर 30 ते 40 दिवसात तुम्हाला Admit Card उपलब्ध होईल.
ITI Merit List 2023 Maharashtra
व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय, Maharashtra ITI Merit List 2023 गुणवत्ता यादीच्या स्वरूपात प्रसिद्ध करेल. पात्रता परीक्षेत उमेदवारांनी 10 वी 12 वीच्या विषयांमध्ये मिळवलेल्या गुणांच्या आधारे Merit List 2023 तयार केली जाईल. गुणवत्ता यादी DVET च्या अधिकृत वेबसाइटवर अपलोड केली जाईल जी उमेदवार प्रकाशित झाल्यानंतर डाउनलोड करू शकतात. ITI Merit List 2023 मध्ये खालील माहिती तुम्हाला पाहता येईल:
- The candidate’s details
- Application Number
- Category
- Total Marks
- Qualifying Status
ITI Admission 2023 Require Documents
- आधार कार्ड
- 10 वी / 12 वी ची गुणपत्रिका
- शाळा सोडल्याचा दाखला
- पासपोर्ट आकाराचे 3 फोटो
- जात प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला
- रहिवासी दाखला
- नोन क्रिमीलेयर सर्टिफिकेट
- 10 वी मध्ये तांत्रिक (Technical) विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
Important Downloads
- ITI Admission Brochure (आय.टी.आय प्रवेश माहिती पुस्तिका)
- List of Document for Admission (प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे)
- Training Fee Reimbursement Scheme (प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना)
- List of Hostels at Govt ITI (शासकीय औ.प्र.संस्थेतील वसतीगृहांची यादी)
मित्रांनो, ITI Admission 2023 Maharashtra Prospectus प्रसिद्ध झाल्यानंतर उर्वरित माहिती प्रकाशित केली जाईल त्यासाठी Krushi Yojana ला भेट देत रहा तसेच तुम्ही आमच्या Saveinsta या वेबसाइट ला नक्की भेट द्या.