परभणी जिल्ह्यातील गुगळी धामनगाव चे हवामान अभ्यासक पंजाब डख पाटील (Punjab Dakh Patil) यांचा महाराष्ट्र हवामान अंदाज.
{tocify} $title={Table of Contents}
राज्यात दि 27, 28,29 या तारखेत विदर्भ, पूर्वविदर्भ तुरळक भागात पावसाचा अंदाज. हा पाउस सर्वदूर नाही !राज्यातील उर्वरीत भागात तुरळक भागात हलक्या सरी येतील.
माहितीस्तव
राज्यात सगळी कडे वरुण राजाचे विश्रांती घेतलेली आहे. आता शेतीची मशागतीचे कामे सूरू झाली आहेत शेतकर्यांनी या आठ दिवसात कामे आटोपून घ्यावी. हवामान कोरडे सागितल्या नतंर स्थानिक वातावर तयार होउन हलका पाउस पडतो माहीत असावे . शेतकर्यांनी शेतीची कामे सात दिवसात करून घ्यावी कारण ऑगस्ट मध्ये परत पाउस आहे.
हवामान कोरडे असल्यावर देखील स्थानिक वातावरण तयार होउन 22 मिनिटाचा पाउस होतो माहीत असावे.
नोट – वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गावानुसार नाहीत माहीत असावे.
नोट – शेवटी हे अंदाज आहे. वाऱ्यात बदल झाला कि वेळ ठिकाण बदलते.
शेतकरी मित्रांनो, माहिती आवडली असल्यास नक्कीच शेअर करा. आणि अश्याच प्रकारे नाव-नवीन माहिती दररोज मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम वर जॉइन करा. {alertSuccess}