शेतकर्यांचे लाडके हवामान अभ्यासक पंजाब डख पाटील यांचा दिनांक 24 जुलै पासून ते 26 जुलै पर्यंतचा महाराष्ट्र हवामान अंदाज आज आपण पाहणार आहोत.
{tocify} $title={Table of Contents}
राज्यात दि 25 जुलै रविवार पासून सुर्यदर्शन
माहितीस्तव
राज्यात दि . 24,25,26 रोजी धूळे जळगाव नंदूरबार या भागात पाउस होइल . तसेच . आज दि.24 रोजी अहमदनगर जिल्हात पाउस पडेल. राज्यात दि. 24 जुलै पासून हवामान कोरडे होण्यास सुरवात होइल . हवामान कोरडे सागितल्या नतंर स्थानिक वातावर तयार होउन हलका पाउस पडतो माहीत असावे . शेतकर्यांनी शेतीची कामे सात दिवसात करून घ्यावी.
लेखक | पंजाब डख पाटील |
---|---|
विभाग | हवामान अंदाज |
दिनांक | 24 जुलै 2021 |
मुखपृष्ठ | कृषी योजना 2021 |
नदूंरबार ,धुळे या भागात पाउस कमी आहे. 24,25,26 दरम्याण पाउस होइल. विदर्भात देखील मध्य प्रदेश सिमा लगत काही तालूक्या मध्ये 27 तारखे पर्यत पाउस होइल. माहीत असावे व कोकन पट्टी भागात दररोज पाउस राहील राज्यात उर्वरीत भागात हवामान कोरडे राहील.
हवामान कोरडे असल्यावर देखील स्थानिक वातावरण तयार होउन 22 मिनिटाचा पाउस होतो माहीत असावे.
नोट – वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गावानुसार नाहीत माहीत असावे.
नोट – शेवटी हे अंदाज आहे. वाऱ्यात बदल झाला कि वेळ ठिकाण बदलते.
शेतकरी मित्रांनो, माहिती आवडली असल्यास नक्कीच शेअर करा आणि अश्याच प्रकारे दररोज माहिती मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम वर जॉइन करा. {alertSuccess}