पंजाब डख पाटील (Punjab Dakh Patil) यांचा दिनांक 10 जुलै पासून 22 जुलै पर्यन्तचा महाराष्ट्र हवामान अंदाज(Weather Report).
{tocify} $title={Table of Contents}
पंजाब डख पाटील आपल्या हवामान अंदाजमध्ये सांगतात की दिनांक 11जुलै पासून 22 जुलै दरम्याण दररोज भाग बदलत पाणीच पाणी होणार.
उत्तर महाराष्ट्रात 13 ते 17 जुलै दरम्याण दररोज भाग बदलत धो-धो सर्वदूर पाउस पडणार.
मी पून्हा येणार?
18 ते 22 जुलै राज्यात मुसळधार पाउस पडणार.
पंजाब डख हवामान अंदाज
नाव | पंजाब डख पाटील |
---|---|
विभाग | हवामान अंदाज |
गाव | गुगळी धामनगाव |
दिनांक | 10 जुलै 2021 |
राज्यात 11 जुलै पासून 12,13,14,15,16,17 काही भागात मुसळधार तर काही ठिकाणी वाहूनी तर कुठे अतिवृष्टी तर कुठे ढगफुटी तर कुठे रिमझिम पाउस 18 तारखे पर्यंत दररोज भाग बदलत पडणार आहे . या पावसावर सर्व शेतकऱ्यांची राहीलेली पेरणी होइल . दर वर्षी जुलै महिण्यात पाउस कमी असतो पण यावर्षी जास्त पाउस होइल . हा पाउस जास्त पडणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सर्तक रहावे व स्वतःची पाळीव प्राण्याची काळजी घ्यावी.
या भागात पाऊस पडेल
1) पूर्वविदर्भ
2) मराठवाडा
3) प.विदर्भ
4) दक्षिण महाराष्ट्र
5) प.महाराष्ट्र
6) उत्तर महाराष्ट्र
7) कोकन पट्टी
या सर्व विभागा मध्ये दररोज भाग बदलत पाउस पडेल . व राहीलेली पेरणी होइल.
आनंदाची बातमी – 18 ते 22 दरम्याण राज्यात धो-धो पाउस होणार.
नोट – वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गावानुसार नाहीत माहीत असावे.
नोट – शेवटी हे अंदाज आहे. वाऱ्यात बदल झाला कि वेळ ठिकाण बदलते.
शेतकरी मित्रांनो, माहिती आवडली असल्यास नक्कीच शेअर करा. आणि अश्याच हवामान विषयक माहिती साठी आम्हाला टेलिग्राम वर जॉइन करा. {alertSuccess}