शेतकर्यांचे लाडके हवामान अभ्यासक श्री पंजाब डख पाटील (Punjab Dakh Patil) यांचा जुलै महिन्याचा हवामान अंदाज (Weather Report Maharashtra).
{tocify} $title={Table of Contents}
6 ते 14 जुलै मध्ये धो-धो पाऊस पडणार
1 जुलै पासून 5 जुलै पर्यतं हवामान कोरडे राहील . पण स्थानिक वातावरण तयार होउन कोरडे हवामान सांगीतले तर तुरळक भागात दुपारनंतर अर्धा तासाचा पाउस होतो माहीत असावे.
हे वाचा – पंजाब डख – राज्यात ११ ते २२ जुलै पाणीच पाणी !!
सर्तक रहावे- वडे,नदी, नाले, वाहतील . छोटी छोटी तळे भरतील, असा पाउस येइल.
माहितीस्तव
राज्यात 6 जुलै पासून सर्वदूर पाउस कुठे मुसळधार तर कुठे वाहूनी तर कुठे अतिवृष्टी तर कुठे ढगफुटी तर कुठे रिमझिम पाउस या नउ दिवसामध्ये दररोज भाग बदलत पडणार आहे . या पावसावर राहीलेली पेरणी होउल शेतकऱ्यांनी सर्तक रहावे व स्वतःची पाळीव प्राण्याची काळजी घ्यावी . –पंजाब डख पाटील (Punjab Dakh Patil)
1) पूर्वविदर्भ
2) मराठवाडा
3) प . विदर्भ
4) दक्षिण महाराष्ट्र
5) प. महाराष्ट्र
6) उत्तर महाराष्ट्र
7) कोकन पट्टी
या सर्व विभागा मध्ये दररोज भाग बदलत पाउस पडेल . व राहीलेली पेरणी होइल.
नोट – वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गावानुसार नाहीत माहीत असावे.
पंजाब डख पाटील (Punjab Dakh Patil)
हवामान अभ्यासक
मु.पो .गुगळी धामणगाव ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा )
दिनांक – 30/06/2021
मित्रांनो, माहिती आवडली असल्यास नक्कीच शेअर करा. इतरांना सुद्धा फायदा होईल. आणि अश्याच प्रकारे हवामान विषयक नव-नवीन माहिती दररोज मिळवण्यासाठी आताच आम्हाला टेलिग्राम वर जॉइन करा. {alertSuccess}