महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील हवामान अभ्यासक पंजाब डख पाटील (Punjab Dakh Patil) यांचा दिनांक २१ जून ते २५ जून २०२१ रोजीचा हवामान अंदाज (Weather Report)
Punjab Dakh Patil Weather Report |
{tocify} $title={Table of Contents}
नवीन अपडेट – विश्रांती घेतलेल्या वरुणराजाची उद्या पासून विदर्भ पूर्वविदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा , व राज्यातील तुरळक भागात पावसाचे आगमण.
हे वाचा – पंजाब डख – राज्यात ११ ते २२ जुलै पाणीच पाणी !!
हे पण वाचा – पंजाब डख हवामान अंदाज – दिनांक 26 जून ते 6 जुलै २०२१ {alertInfo}
हा पाउस सर्वदूर नाही
राज्यातील उर्वरीत काही भागात हा पाउस पडणार नाही .माहीत असावे.
हेही वाचा – पंजाब डख – राज्यात 6 ते 14 जुलै दरम्यान धो-धो पाऊस. {alertInfo}
– दिनांक 22,23,24 जून ला पूर्वविदर्भ,, विदर्भ मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र , राज्यातील तुरळक भागात जोरदार पाउस पडेल.
– तसेच कोकण पट्टी मध्ये दररोज पाउस पडेल.
माहितीस्तव – हवामान कोरडे सांगीतले तर एखाद्या वेळेस स्थानिक वातावरण तयार होउन एखाद्या भागात पाउस पडतो माहीत असावे.
नोट – वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गावानुसार नाहीत माहीत असावे.
नोट – दिलेला तारखेत एक दिवस पुढे,मागे ,वाऱ्याच्या बदलानूसार पाउस होतो माहीत असावे.
शेवटी अंदाज आहे.वारे बदल झाला की ,दिशा,ठिकाण वेळ बदलतो.
पंजाब डख पाटील
हवामान अभ्यासक
मु.पो .गुगळी धामणगाव ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा )
दिनांक – 21/06/2021