नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की आपल्या शेतजमिनीचा नकाशा ऑनलाइन आपल्या मोबाइल वरुण How to See land Map Online सुद्धा पाहता येतो परंतु काही शेतकरी बांधवांना या बद्दल कदाचित माहिती नसेल, शेतीचा नकाशा ऑनलाइन कसा बघायचा How to See land Map Online हे आजच्या पोस्ट मध्ये आपण पाहणार आहोत. How to See land Map Online.
शेतीचा नकाशा ऑनलाइन पद्धतीने पहाण्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील त्या खाली दिल्या आहेत. alert-success
शेतीचा नकाशा ऑनलाइन कसा पहायचा ? How to See land Map Online ?
- सर्वात आधी तुमच्या मोबाइल / लॅपटॉप मधील क्रोम ब्राऊजर चालू करा.
- आणि तुमच्या मोबाइल किंवा लॅपटॉप मध्ये खाली दिलेला वेब अॅड्रेस टाइप करा किंवा गूगल वर सर्च केले तरी चालेल.
- तुमच्या समोर खालील प्रकारे भुनक्षाचे होमेपेज ओपन होईल.
- डाव्या बाजूला तुम्हाला काही ऑप्शन दिसतील ते बरोबर पहा.
- त्यात तुम्हाला सर्वात आधी तुमचे राज्य निवडावे लागेल. आणि दुसरे ऑप्शन कॅटेगरी चे आहे त्यात तुम्ही ग्रामीण की शहरी भागात राहता ते निवडायचे रूलर म्हणजे ग्रामीण आणि अर्बन म्हणजे शहरी भाग.
- आणि नंतर जिल्हा निवडून तालुका निवडायचा आहे.
- तालुका निवडल्या नंतर गावाची लिस्ट आपोआप लोड होईल. गावांची लिस्ट पूर्ण लोड झाल्यानंतर तुम्हाला तुमचे गाव निवडायचे आहे.
- आणि गाव निवडल्या नंतर Type म्हणून खाली एक ऑप्शन आहे त्यात तुम्हाला कोणत्या प्रकारचा नकाशा पहायचा आहे म्हणजे गावचा की शेतीचा असा त्याचा अर्थ होते.
- वरील सर्व स्टेप्स करून झाल्यानंतर तुमच्या समोर तुमच्या शेतीचा किंवा गावचा नकाशा आपोआप लोड होईल
- आणि या नकाशा मध्ये जमिनीचे प्लॉट नंबर किंवा शेतीचे गट नंबर दिलेले आहेत त्या वरुण तुम्हाला लक्षात येईल
तुम्ही तुमचा प्लॉट चा नंबर किंवा शेतीचा गट नंबर टाकून देखील सर्च करू शकता त्या साथी search by plot number हे ऑप्शन तुम्ही वापरू शकता.
तर मित्रांनो वरील प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या शेतजमिनीचा किंवा प्लॉट चा नकाशा ऑनलाइन पद्धतीने घरीच बघू शकता. तुम्हाला काही अडचण येत असेल तर आम्हाला खाली कमेन्ट टाकून कळवा.
मित्रांनो, माहिती आवडली असल्यास आपल्या शेतकरी मित्रांसोबत नक्कीच शेअर करा. आणि अश्याच प्रकारे दररोज नव-नवीन माहिती मिळवण्यासाठी आजच आमच्या Telegram चॅनल ला जॉइन व्हा.