नमस्कार मित्रहो. आधार कार्ड हे सगळ्यात महत्त्वाच्या कागदपत्रांची एक कागदपत्र आहे. सगळे शासकीय कामांसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. परंतु बऱ्याच ठिकाणी आवश्यक असणाऱ्या आधार कार्ड प्रत्येक वेळी सोबत नेणे शक्य असते असे नाही. त्यासाठी यूआयडीएआयने एम आधार ऍप सादर केला आहे.
त्यामुळे तुम्हाला आता आधार कार्डचे हार्ड कॉपी सोबत ठेवण्याची गरज नाही. यु आय डी आय ट्विट करत म्हटले की, तुम्ही तुमच्या स्मार्ट फोनवर 35 हून अधिक आधार संबंधीच्या सेवा मिळू शकतात जसे की डाऊनलोड ई आधार, स्टेटस अपडेट, तुमच्या नजीकच्या आधार केंद्राचा पत्ता इत्यादी गोष्टी तुम्ही सहज पाहू शकता.
हे पण वाचा – शेतकर्यांसाठी खुशखबर – SBI चं किसान क्रेडिट कार्ड मिळवणं आणखी सोपं; जाणून घ्या प्रक्रिया
ॲपद्वारे मिळणाऱ्या सुविधा
या ॲपद्वारे तुम्हाला खालीलप्रमाणे सेवा मिळू शकतात. प्रोफाइल अपडेट, क्यू आर कोड शेअरिंग, आधार लॉकिंग, बायोमेट्रिक लॉकिंग आणि अन लॉकिंग, ऍड्रेस व्हॅलिडेशन रिक्वेस्ट, क्यू आर कोड स्कॅनिंग, व्हेरिफाय आधार, रेट्रीव यूआयडी, पत्ता बदलणे इथे बर्याच प्रकारच्या सुविधा या ॲप द्वारे मिळणार आहेत. महत्वाचे म्हणजे इ आधार ॲपच्या माध्यमातून वापरकर्त्याला स्वतःचा आधार नंबर हवा तेव्हा लोक किंवा अनलॉक करता येऊ शकते. आधार कार्डशी आपली पर्सनल माहिती जोडली केली असल्याने त्याची सुरक्षितता महत्त्वाची असते. ॲप बारा भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे.
हे पण वाचा – महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना-ऑनलाईन अर्ज, पात्रता व दवाखान्यांची यादी
हे पण वाचा – महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना-ऑनलाईन अर्ज, पात्रता व दवाखान्यांची यादी
MAdhaar App डाऊनलोड कसे करायचे?
तुम्हाला जर MAdhaar App तुमच्या मोबाइल मध्ये डाऊनलोड करायचे असेल तर खलील स्टेप्स फॉलो करा –
- गूगल प्ले स्टोर किंवा अॅपल स्टोर ओपेन करा
- MAdhaar App असे सर्च करा
- इंस्टॉल बटन वर क्लिक करून आपल्या मोबाइल मध्ये इंस्टॉल करा