मित्रांनो, रेशन कार्ड धारकांसाठी राज्य सरकार कडून महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे या नवीन निर्णयानुसार या पुढे रेशन कार्ड धारकांना आता रेशन ऐवजी 9000 रुपये प्रती वर्षाला मिळणार आहेत. हा निर्णय काय आहे आहे कोण कोण यासाठी पात्र आहेत या बद्दल सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला या पोस्ट मधून सांगणार आहोत तरी विनंती आहे की आमची ही पोस्ट अगदी शेवट पर्यन्त नक्की वाचा.
राज्यातील आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यातील 40 लाख लोकांना या या रेशन कार्ड योजनेचा लाभ मिळणार आहे. ही 9000 रुपयाची रक्कम प्रती वर्षाला थेट पात्र लाभर्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केल्या जाईल. प्रती व्यक्ति प्रती महिना 150 रुपये आणि वर्षाला प्रती व्यक्ति 9000 रुपयाचा लाभ या योजनेअंतर्गत मिळणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या बाबत लवकरच महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
या लोकांचे रेशन कार्ड आता बंद होणार, केंद्र सरकार कडून नवीन नियम लागू
कोणत्या जिल्ह्यांना मिळेल लाभ?
- बुलढाणा
- अकोला
- वाशिम
- यवतमाळ
- अमरावती
- वर्धा
- औरंगाबाद (संभाजीनगर)
- जालना
- परभणी
- नांदेड
- उस्मानाबाद
- बीड
- लातूर
- हिंगोली
वरील 14 जिल्ह्यातील 40 लाख लोकांना या योजनेचा लाभ घेता येईल.
मित्रांनो, माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि दररोज नवनवीन सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी आम्हाला Whatsapp वर नक्की फॉलो करा.