पंतप्रधान पीक विमा योजना | पीक विमा योजना नोंदणी | पीक विमा यादी | पीक विमा 2024 | खरीप पीक विमा 2024 (Kharip Pik Vima 2024) maharashtra pik vima खरीप पीक विमा 2024 नोंदणी | Kharip Pik Vima 2024 Online Application | Pik Vima 2024 Maharashtra
देशातील शेतकर्यांच्या प्रगतीसाठी सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत. पंतप्रधान फसल विमा योजना (Fasal Bima Yojana 2024) देखील देशातील शेतकर्यांच्या फायद्यासाठीच सुरू केली आहे. आज आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे या योजनेशी संबंधित सर्व महत्वाची माहिती सांगणार आहोत. प्रधानमंत्री पीक विमा योजना म्हणजे काय? त्याचे फायदे, हेतू, पात्रता, महत्वाची कागदपत्रे, अर्जाची प्रक्रिया इ. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला प्रधान मंत्री पीक विमा योजनेशी संबंधित संपूर्ण माहिती मिळवायची असेल तर आमचा हा लेख शेवटपर्यंत वाचावा अशी विनंती आहे.
Kharip PIK Vima Yojana 2024
प्रधान मंत्री योजनेअंतर्गत कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे शेतातील पिकांचे नुकसान झाल्यास देशातील शेतक्यांना सरकार कडून विमा देण्यात येत असतो ही योजना कृषी विमा कंपनी ऑफ इंडिया राबवित आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत दुष्काळ, गारपीट इत्यादी नैसर्गिक आपत्तींचा समावेश आहे. इतर कोणत्याही कारणामुळे पिकाचे नुकसान झाले तर विम्याची रक्कम दिली जाणार नाही.या योजनेंतर्गत शेतक शेतकर्यांना खरीप पिकाच्या 2% आणि रब्बी पिकाच्या 1.5% रक्कम विमा कंपनीला द्यावी लागते. तुम्हालाही या योजनेंतर्गत अर्ज करायचा असेल तर तुम्हाला अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा लागेल. तो अर्ज कसा करायचा ते सुद्धा आम्ही सांगणार आहोत, त्यासाठी हा लेख शेवट पर्यन्त वाचावा.
पिक विमा 2021 मुदतवाढ
शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने केंद्राला विनंती केल्या मुळे Pik Vima 2024 साठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ करण्यात आली आहे. आता 23 जुलै 2021 (pik vima last date 2021) पर्यंत शेतकरी Pik Vima 2024 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
हे पण वाचा – कुक्कुट पालन योजना
PIK VIMA 2024 Main Highlight
योजनेचे नाव | प्रधानमंत्री पीक विमा योजना (खरीप) |
---|---|
विभाग | मिनिस्ट्री ऑफ एग्रीकल्चर एंड फार्मर्स वेलफेयर |
लाभार्थी | देशातील सर्व शेतकरी |
ऑनलाइन अर्जाची सुरुवात | सध्या सुरू आहे |
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 23 जुलै 2024 |
विभाग | सरकारी योजना |
मिळणारी रक्कम | ₹200000 पर्यंत पीक विमा |
योजनेचा प्रकार | केंद्र सरकारची योजना |
अधिकृत वेबसाइट | https://pmfby.gov.in |
23 जुलै 2024 पूर्वी रजिस्ट्रेशन करा
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकर्यांना पिकाच्या नुकसान भरपाई म्हणून विमा संरक्षण देण्यात आले आहे. या योजनेच्या अंमलबजावणीचीही दखल सरकारने घेतली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर प्रकल्प अधिकारी व सर्व्हेवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. हे प्रकल्प अधिकारी आणि सर्वेक्षण करणारे केवळ फक्त पंतप्रधान पीक विमा योजनेचे काम करतात. याशिवाय या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विमा कंपनीने जिल्हा व ब्लॉक स्तरावरही आपल्या कर्मचार्यांची नेमणूक केली आहे. सर्व शेतकर्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी शासनाने तक्रार निवारण समिती देखील गठित केली आहे. ही तक्रार निवारण समिती जिल्हास्तरावर कार्यरत आहे.
या योजनेंतर्गत हरियाणामध्ये सन २०२१ मध्ये धान, मका, बाजरी आणि कापूस या पिकांचा विमा हंगामात आणि रब्बी हंगामात गहू, बार्ली, हरभरा, मोहरी आणि सूर्यफूल या पिकांचा विमा उतरविला जाईल. ज्या सर्व शेतकर्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी 23 जुलै 2021 च्या आधी पीक विमा पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्यआहे.
पीक विमा नको असेल तर बँकेला लेखी माहिती द्या
हे पण वाचा – शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना
कोणत्याही शेतकर्याने आधीच्या नियोजित पिकामध्ये काही बदल केल्यास त्याला अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेच्या 2 दिवस आधी बँकेत तशी माहिती द्यावी लागेल. म्हणजेच, 29 जुलै 2021 पर्यंत ही माहिती बँकेत द्यावी लागेल. तुम्हाला या योजनेशी संबंधित अधिक माहिती हवी असल्यास शेतकरी कल्याण विभागाने जारी केलेल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता. टोल फ्री क्रमांक 1800 180 2117 आहे. याशिवाय या योजनेशी संबंधित माहिती बँक शाखा किंवा विमा कंपनीशी संपर्क साधूनही मिळू शकते.
PIK Vima Premium Amount 2024
पीक | भरावायची रक्कम |
---|---|
तांदूळ | 713.99 रुपए प्रति एकर |
मक्का | 356.99 रुपए प्रति एकर |
बाजारी | 335.99 रुपए प्रति एकर |
कापूस | 1732.50 रुपए प्रति एकर |
गहू | 409.50 रुपए प्रति एकर |
बार्ली | 267.75 रुपए प्रति एकर |
– | – |
हरभरा | 204.75 रुपए प्रति एकर |
मोहरी | 275.63 रुपए प्रति एकर |
सूर्यफूल | 267.75 रुपए प्रति एकर |
पीक विमा योजने अंतर्गत मिळणारी रक्कम
पीक | मिळणारी रक्कम |
---|---|
तांदूळ | 35699.78 रुपये प्रति एकर |
मक्का | 17849.89 रुपये प्रति एकर |
बाजरी | 16799.33 रुपये प्रति एकर |
कापूस | 34650.02 रुपये प्रति एकर |
गहू | 27300.12 रुपये प्रति एकर |
बार्ली | 17849.89 रुपये प्रति एकर |
हरभरा | 13650.06 रुपये प्रति एकर |
मोहरी | 18375.17 रुपये प्रति एकर |
सूर्यफूल | 17849.89 रुपये प्रति एकर |
प्रधानमंत्री Kharip Pik Vima 2024 चा उद्देश
पंतप्रधान खरीप पीक विमा योजना २०२१ भारतातील नुकसान ग्रस्त शेतकर्यांना मदत म्हणून केंद्र सरकार ने सुरू केली आहे, शेतीत रस ठेवण्यासाठी आणि कायम उत्पन्न मिळवून देण्यास मदत करेल, या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकर्यांचे नुकसान मुक्त आणि चिंता मुक्त करणे हा आहे. आणि शेती करण्यासाठी प्रोत्साहित करण्यास मदत करणे हा या योजनेचा मूळ उद्देश आहे.
खरीप पीक विमा योजना 2024 संबधित महत्वाची माहिती
- कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास देशातील शेतकर्यांना विमा संरक्षण देण्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजना सुरू केली आहे.
- आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून लाखो शेतक्यांना लाभ मिळाला आहे.
- पहिल्या तीन वर्षात सुमारे 13000 कोटी रुपयांचे प्रीमियम शेतकर्यांनी जमा केले होते.
- त्या बदल्यात त्यांना 60000 कोटी रुपयांपर्यंतचा पीक विमा मिळाला आहे.
- या योजनेचा लाभ सर्व पात्र शेतकर्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जातात. आणि त्याची जाहिरात सुद्धा केंद्र सरकार द्वारा केली जाते.
- ही योजना 27 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू आहे.
- या योजनेअंतर्गत हक्क प्रमाण 88.3 टक्के आहे.
- या योजनेचा शासनाकडून वेळोवेळी आढावा घेतला जातो आणि सर्व लाभार्थ्यांपर्यंत संपर्क साधला जातो.
- या योजनेत फेब्रुवारी 2021 मध्ये काही दुरुस्तीदेखील करण्यात आल्या आहेत. जेणेकरून सर्व शेतकर्यांना चांगल्या सुविधा देता येतील.
- सुधारित प्रधान मंत्री फसल विमा योजनेनुसार ज्या राज्यांमध्ये राज्य अनुदानाची देयके जास्त काळ विलंबित आहेत त्यांना या योजनेत भाग घेता येणार नाही.
- विमा कंपनीकडून प्राप्त झालेल्या प्रीमियमची रक्कम माहिती, शिक्षण आणि दळणवळणाच्या कामांसाठी खर्च केली जाते.
- या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी केंद्रीय सल्लागार समिती देखील गठित केली गेली आहे.
- प्रधान मंत्री पीक विमा योजना आधार कायदा 2016 अंतर्गत चालविली जाते. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभधारका जवळ आधार क्रमांक असणे बंधनकारक आहे.
- सर्व शेतकर्यांना कोणत्याही आपत्तीची चिंता न करता शेती करण्यास उद्युक्त करणे हे pik vima ही योजना राबविण्याचे मुख्य उद्दीष्ट आहे.
खरीप पीक विमा 2024 योजनेसाठी पात्रता
- देशातील सर्वच शेतकरी खरीप पीक विमा 2024 (Kharip Pik Vima 2024) साठी पात्र आहेत.
- या योजनेअंतर्गत आपल्या नैसर्गिक आपत्ति मुळे नुकसान झालेल्या पिकांचा मोबदला पीक विमा स्वरूपात सरकार कडून मिळेल.
- देशातील सर्वच शेतकरी पात्र आहेत.
पिकफेरा स्वयंघोषणापत्र डाऊनलोड pdf
पीक विमा 2021-22 चा अर्ज भरतांना पिकफेरा स्वयंघोषणापत्राची आवश्यकता असते. ज्या वर आपल्याला लिहून ते पीक विमा पोर्टल वर अपलोड करावे लागते खाली आम्ही पिकफेरा स्वयंघोषणापत्र डाऊनलोड करण्याची लिंक दिली आहे त्या वरुण तुम्ही पिकफेरा स्वयंघोषणापत्र pdf डाऊनलोड करू शकता.
खरीप Pik Vima 2024 साठी आवश्यक कागदपत्र
- 7/12 उतारा
- 8 अ
- पिकपेरा घोषणापत्र
- बँक खाते पासबूक ची झेरॉक्स
- आधार कार्ड
- पीक विमा महितीचा अर्ज
- पीक विमा प्रीमिअम शुल्क
- चालू स्थितीत असलेला मोबाइल क्रमांक
Pik Vima Chart 2021 Maharashtra
पीक विमा चार्ट मध्ये कोणत्या पिकासाठी किती प्रीमियम भरावा लागतो आणि आपल्याला किती विमा मिळतो, याबद्दल माहिती दिली आहे. खाली दिलेल्या लिंक वरुण तुम्ही Pim Vima Chart 2021 डाऊनलोड करू शकता.
पीक विमा 2024 साठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा
शेतकरी मित्रांनो. तुम्हाला जर Pik Vima 2024 साठी Online Application म्हणजे अर्ज करायचा असेल तर तुम्ही खलील ठिकाणाहून तो अर्ज करू शकता.
- CSC सेंटर
- विभागीय कृषि सह संचालक
- नजीकच्या बँका
- तालुका कृषि अधिकारी
वरील ठिकाणी जाऊन तुम्ही पीक विमा 2021 साठी ऑनलाइन अर्ज करू शकता.
खरीप पीक विमा 2024 साठी ऑनलाइन नोंदणी करण्याची प्रक्रिया
- प्रधानमंत्री पीक विमा 2021 साठी जर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करायचा असेल तर तुम्हाला सर्वात आधी PMFBY च्या OFFICIAL WEBSITE वर जावे लागेल.
- official वेबसाइट वर अकाऊंट बनवावे लागेल.
- खाते तयार करण्यासाठी, Registration वर क्लिक करा आणि येथे विचारलेल्या सर्व माहिती तुम्हाला दुरुस्त करून बरोबर भरावी लागेल.
- सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा आणि त्यानंतर आपले खाते अधिकृत होईल.
- तुमचे अकाऊंट तयार झाल्यानंतर अकाऊंट मध्ये लॉगिन करून पीक विमा योजनेचा फॉर्म काळजी पूर्वक भरावा लागेल.
- पीक विमा योजनेचा फॉर्म योग्यरित्या भरल्यानंतर तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल त्यानंतर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर यशस्वी संदेश दिसेल.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत समाविष्ट विमा कंपन्यांचे टोल फ्री क्रमांक
इन्शुरेंस कंपनीचे नाव | टोल फ्री नंबर |
---|---|
एग्रिकल्चर इन्शुरेंस कंपनी | 1800 116 515 |
बजाज आलियंज इन्शुरेंस कंपनी | 1800 209 5959 |
भारती एक्सा जनरल इन्शुरेंस कंपनी | 1800 103 7712 |
चोलामंडलम MS जनरल इन्शुरेंस कंपनी लिमिटेड | 1800 200 5544 |
फ्युचर जनराली इंडिया इन्शुरेंस कंपनी लिमिटेड | 1800 266 4141 |
एचडीएफ़सी एर्गों जनरल इन्शुरेंस कंपनी लिमिटेड | 267.75 रुपए प्रति एकर |
1800 266 0700 | केंद्र सरकारची योजना |
आईसीआईसीआई लोम्बार्ड जनरल इन्शुरेंस कंपनी लिमिटेड | 1800 266 9725 |
इफको टोकियो जनरल इन्शुरेंस कंपनी लिमिटेड | 1800 103 5490 |
नेशनल इन्शुरेंस कंपनी लिमिटेड | 1800 200 7710 |
न्यू इंडिया एशुरेंस कंपनी | 1800 209 1415 |
ओरिएंटल इन्शुरेंस | 1800 118 485 |
रिलायंस जनरल इन्शुरेंस कंपनी लिमिटेड | 1800 102 4088 / 1800 300 24088 |
रॉयल सुंदरम जनरल इन्शुरेंस कंपनी लिमिटेड | 1800 568 9999 |
एसबीआई जनरल इन्शुरेंस | 1800 123 2310 |
श्रीराम जनरल इन्शुरेंस कंपनी लिमिटेड | 1800 3000 0000 / 1800 103 3009 |
टाटा एआईजी जनरल इन्शुरेंस कंपनी लिमिटेड | 1800 209 3536 |
यूनाइटेड इंडिया इन्शुरेंस कंपनी | 1800 4253 3333 |
यूनिवर्सल जनरल इन्शुरेंस कंपनी | 1800 200 5142 |
जिल्हयानुसार पिकविमा कंपन्यांचे टोल फ्री क्रमांक
Pik Vima 2024 FAQ
Q.1 पीक विमा योजना काय आहे?
महाराष्ट्र सरकार द्वारा शेतकर्यांच्या पिकांचे नैसर्गिक आपत्ति मुळे नुकसान झाल्यास आर्थिक मदत देण्यात येते.
Q.2 पीक विमा 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
पीक विमा 2021 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जुलै 2021 आहे.
Q.3 Pik Vima 2024 Last Date Maharashtra
पीक विमा 2021 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत केंद्र सरकार द्वारा वाढवून 23 July 2021 पर्यंत करण्यात आली आहे.
माहिती आवडली असल्याच नक्कीच शेअर करा, आणि अश्याच नवनवीन योजनांची माहिती दररोज मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉइन करा.