आता मोजणीसाठी सरकारी कार्यालयात चकरा मारण्याची गरज नाही. Shet Mojani App वापरून सॅटेलाइट GPS च्या मदतीने घरबसल्या शेतीची अचूक मोजणी करा, तेही १००% मोफत!
Android APK • Version 2.0 • 100% Safe
अचूकता
९९.९%
क्षेत्रफळ
गुंठे व एकर
एकूण डाऊनलोड्स
सरासरी रेटिंग
एकूण रिव्ह्यूज
ॲपची फी
Welcome to Shet Mojani (शेत मोजणी), the most accurate and easy-to-use GPS area calculator app designed specifically for farmers in Maharashtra. Whether you want to measure your jamin (land), field, or farm plots, our Android APK provides precise measurements in local units like Guntha, Acre, and Hectare effortlessly.
कृषियोजना (Krushiyojana.in) द्वारे विकसित केलेले हे ॲप पूर्णपणे मोफत असून, इंटरनेट नसतानाही (Offline Mode) सॅटेलाइटच्या मदतीने उत्कृष्ट काम करते. आजच आमचे Android App डाऊनलोड करा आणि जमीन मोजणीच्या त्रासातून कायमचे मुक्त व्हा!
तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांचे कष्ट आणि पैसा वाचवणे हाच आमचा उद्देश आहे.
थेट सॅटेलाइटचा वापर करून तुमच्या बांधाचे पॉईंट्स टिपते. यामुळे गुंठ्या-गुंठ्याचा हिशोब अत्यंत अचूक मिळतो.
शेतात नेटवर्क नसेल तरी काळजी नको. हे ॲप मोबाईलच्या इनबिल्ट GPS सेन्सरवर काम करते, मोजणी थांबत नाही.
मोजणी पूर्ण झाल्यावर एकूण क्षेत्रफळ गुंठे, एकर आणि हेक्टर (Hectare) मध्ये दाखवले जाते.
शेतकऱ्याचे नाव आणि गट नंबर टाकून तुम्ही नकाशासह मोजणीचा अधिकृत फोटो गॅलरीत सेव्ह करू शकता.
तुमच्या मोजणीचा सविस्तर निकाल एका क्लिकवर मित्र किंवा नातेवाईकांना WhatsApp वर शेअर करा.
डोळ्यांना त्रास होऊ नये यासाठी ॲपमध्ये खास डार्क थीम दिली आहे. रात्री किंवा कडक उन्हात वापरण्यास सोपे.
हे ॲप Play Store वर नसल्यामुळे, मोबाईलमध्ये इन्स्टॉल करताना गुगलची वॉर्निंग येऊ शकते. घाबरू नका, ॲप १००% सुरक्षित आहे. खालील ३ सोप्या स्टेप्स फॉलो करा.
येथून ॲपची फाईल डाऊनलोड करा आणि Notification किंवा File Manager मधून ती ओपन (Open) करा.
जर मोबाईलने परवानगी मागितली, तर Settings मध्ये जाऊन "Allow from this source" चालू करा.
जर "Unsafe app blocked" अशी वॉर्निंग आली, तर More details वर क्लिक करा आणि Install anyway दाबा.
एकदा ॲप इन्स्टॉल झाल्यावर या ४ स्टेप्स फॉलो करा.
शेताच्या एका कोपऱ्यावर जा आणि 'मोजणी सुरू करा' बटण दाबा.
शेताच्या कडेकडेने बांधावरून पूर्ण एक फेरी सावकाश मारत राहा.
टर्निंग पॉईंट आल्यावर तिथे थांबून केशरी रंगाचे बटण दाबा.
जिथून सुरुवात केली तिथेच परत आल्यावर लाल बटण दाबून निकाल पहा.
तुमचा अनुभव कसा राहिला? आम्हाला नक्की रेटिंग द्या.
Based on 658 Verified Reviews