Cow Dung Paint – गावात कंपनी सुरु करुन मोठी कमाई करा – सरकार शेणापासून रंग बनवण्यासाठी प्रशिक्षण देणार
केंद्रीय मध्यम व लघू उद्योग मंत्रालय शेणापासून रंग COW DUNG PAINT करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा प्रत्येक गावामध्ये …