नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाचा सौर कृषि पम्प योजेनेचा एक नवीन निर्णय आलेला आहे या निर्णयामधे सौर कृषि पम्पाचे वितरण कोणाला केले जाईल या बद्दल आपन सविस्तर पाहू.
कोणाला मिळतील सौर कृषीपंप ?
शेतकऱ्यांना वीज जोडणी शिवाय सिंचन करणे शक्य व्हाये या साठी राज्यशासनाने मुख्यमंत्री सौर कृषी पंप या योजनेची सुरुवात केली आहे. राज्य शासनाकडून दरवर्षी एका लाखापेक्षा जास्त सौर कृषी पंप वितरित केले जातात सौर कृषीपंप योजनेस दिनांक १५ नोव्हेंबर, २०१८ च्या व दिनांक ११ सप्टेंबर, २०१९ च्या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे. ज्या शेतकर्यांनी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी अर्ज केले होते त्या अर्जाची शासनांनुसार शाषणी केली जाईल आणि आणि प्राप्त अर्जापैकी जे लाभार्थी असतील त्यांना मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने नुसार सौर कृषी पंपाचे वाटप केले जाईल.
शेतकर्यांना सौर कृषी पंप कधी मिळतील ?
मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना ही पूर्णत: राज्य शासनाची योजना असून या योजनेअंतर्गत टप्याटण्याने एक लाख सौर कृषीपंप वाटप करण्याचा राज्य शासनाचा विचार आहे.
त्या पैकी पहिल्या टप्यात जवळपास २५ हजार नग सौर कृषीपंप वाटप करण्याचे नियोजन असून दुसर्या आणि तिसर्या टप्प्यात उर्वरित ७५ हजार नग सौर कृषी पंप वाटप करण्याचे उदिष्ट राज्यशासनाचे आहे. सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्याकरीता राज्य शासनाच्या अर्थसंकल्पिय अनुदानातून १० टक्के हिस्सा देण्यात आला असून १० टक्के लाभार्थी हिस्सा व उर्वरित ८० टक्के महावितरणाकडील एरको खात्यात वाढीव बीज विक्रीवरील करामधून परस्पर जमा होणाऱ्या रक्कमेतून वाटप करण्यात येणार आहे.
हेही वाचा – ह्या योजनेसाठी जिल्हा परिषद देत आहे ७५% अनुदान – लवकर अर्ज करा (शेवटची तारीख 28 फेब्रुवारी)
कोणत्या शेतकर्यांना मिळतील सौर कृषी पंप ?
शासन निर्णयानुसार दुसऱ्या टप्प्यातील ७५ हजार नग सौर कृषीपंपाच्या सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांचा राज्य शासनाच्या अनुदानाचा ५० टक्के हिस्सा रुपये १५८.३८ कोटी पारित करण्यात आलेला आहे. सदर प्रयोजनासाठी सन २०१९-२० साठी रुपये ३.३००९८ कोटीची तरतूद करण्यात आली आहे. आता वित्त विभागाच्या दिनांक ०४ मे, २०२० च्या शासन निर्णयातील सूचना विचारात घेऊन रुपये २५.०० कोटी तरतूद केलेली आहे. महावितरणला रोखीने वितरीत करण्यासाठी दिनांक १९ जुन, २०२० रोजी आदेश निर्गमित करण्यात आले
शासन निर्णय क्रमांकाबीयुटी-२०११/प्र.3.६०/कर्जा-.
तथापि, बीडीएस प्रणालीतिल बील निर्मितीवर निबंध असल्याने सदरची तरतूद प्रत्यक्ष वितरीत करता आली नाही.
हेही वाचा – किसान सन्मान निधि योजेनेचा लाभ घेणर्या शेतकर्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी
सौर कृषी पंपासाठी किती लाभार्थी असतील ?
शासन निर्णयानुसार,
“मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना ही पूर्णतः राज्य शासनाभी योजना असून या योजनेअंतर्गत सर्वसाधारण गटाच्या लाभाथ्यांकरीता राज्य शासनाच्या अर्थसंकल्पिय अनुदानातून १० टक्के हिस्सा देण्यात येणार असून शासन निर्णयानुसार दुसऱ्या व तिसऱ्या एकत्रीत टण्यात ७५००० नग सौर कृषीपंपा चे वाटप करण्यात येईल. त्या साठी जे शेतकरी पत्र असतील त्यांनाच सौर कृषी पंप मिळतील.”
हेही वाचा – महाभूलेख । अश्या प्रकारे पाहता येईल ऑनलाइन डिजिटल ७/१२
सर्वसाधारण गटाच्या ४७५८९ लाभर्थ्यांना राज्य शासनाच्या अनुदानाच्या १० टक्के हिस्यापोटी उपलब्ध तरतूदीच्या नुसार रुपये ५२.५० कोटी रुपये बासष्ट कोटी पास लाख फक्त रक्कम अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, प्रकाशगड, बद्रि (पुर्व), मुंबई यांना वितरित करण्यासाठी शासनाची मंजूरी देण्यात येत असून सदर निधी त्यांना लवकरच उपलब्ध करुन देण्यात आला आहे. सदर रक्कम अदा करण्यासाठी श्री.उ. द. वाळुज, सह सचिव (ऊर्जा), उद्योग,ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई यांना नियंत्रक अधिकारी व श्री. ना. रा. ढाणे, अवर सचिव, उद्योग ऊर्जा म कामगार विभाग मंत्रालय, मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.
हेही वाचा – शेतातून जाणारे रस्ते रोकल्यास होऊ शकते कारवाई
सौर उर्जा कृषिपंप बसविण्याचा कार्यक्रमाअंतर्गत विविध योजनेवरील खर्चाचा, उदिष्टे व प्रत्यक्ष साध्यता याबाबतच्या माहितीसह मासिक व त्रैमासिक अहवाल लगतच्या महिन्याच्या १० तारखेपर्यत महावितरणाने शासनास सादर करण्यात यावा.
सौर उर्जा कृषिपंप बसविण्याचा कार्यक्रम अंतर्गत सन २०२०-सया आर्थिक वर्षासाठी सदर निधीच्या लेख्यासंबंधीची कागदपत्रे, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, प्रकाशगत, बांद्रे (पुर्व), मुंबई यांना निधी वितरीत करतांना महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, २०२० शासन परिपत्रक वित्त विभाग, क्रमांक: अर्थसं-
Tags:- mukhyamantri saur krushi pump yojana,मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2020, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2019, mukhyamantri saur krushi pump yojana 2021, mukhyamantri saur krushi pump yojana online application, mukhyamantri saur krishi pump yojana online form, mukhyamantri saur krushi pump yojana maharashtra, mukhyamantri solar krushi pump yojana, mukhyamantri solar krushi pump yojana maharashtra, mukhyamantri saur krushi pump, mukhyamantri saur krishi pump yojana last date, mukhyamantri saur krushi pump yojana form, mukhyamantri saur krushi pump yojana gr, mukhyamantri saur krushi pump yojana in marathi, mukhyamantri saur krushi pump yojana last date, mukhyamantri saur pump yojana, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना pdf, mukhyamantri saur krushi pump yojana pdf, mukhyamantri saur krushi pump yojana status, mukhyamantri saur urja krishi pump yojana