नमस्कार शेतकरी मित्रांनो देशातील करोडो शेतकर्यांना आर्थिक मदत मिळावी. PM Kisan Yojana Status या साठी आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी PM KISAN ही योजना फेब्रुवारी २०१९ ला सर्व देशात सुरू केली.
तब्बल ३ कोटी शेतकरी PM KISAN योजने पासून वंचित ? PM Kisan Yojana Status
प्रधान मंत्री किसान सन्मान निधि योजनेचा ८ वा हप्ता आपल्या खात्यात केव्हा जमा होईल या बद्दल आम्ही आधीच पोस्ट केली होती तुम्ही ती वाचली नसेल तर लगेच वाचा आणि शेअर सुद्धा करा – या तारखेला जमा होईल PM KISAN योजनेचा ८ वा हप्ता.
हेही वाचा – PMKisan – Installment Payment Stopped by State – म्हणजे काय? काय करायला पाहिजे?
तर शेतकरी मित्रांनो प्रधान मंत्री किसान सन्मान निधि योजनेचा ८ वा हप्ता शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी केंद्र सरकार ने तयारी सुरू केली आहे एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात तो तुमच्या बँक खात्यात जमा होऊ शकतो प्रधान मंत्री किसान सन्मान निधि योजने अंतर्गत आज पर्यन्त जवळपास १२ कोटी शेतकर्यांना फायदा झालेला आहे. मात्र अजून सुद्धा २.८९ कोटी शेतकर्यांना प्रधान मंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ हा मिळालेला नाही. (PM Kisan Yojana Status) शेतकर्यांना या योजनेचा लाभ न मिळण्याचे काय कारणे आहेत ? प्रधान मंत्री किसान सन्मान निधि योजने मध्ये जर तुम्ही अजून सुद्धा नाव नोंदवले नसेल तर तुम्ही ते ऑनलाइन पद्धतीने घरी बसून नोंदवू शकता त्यासाठी कृषि विभागात जाण्याची किंवा तहसील कार्यालयात जाण्याची गरज आता राहिलेली नाही. PM Kisan Yojana Status
PM KISAN योजने साठी कसे कराल रजिस्ट्रेशन ? PM Kisan Yojana Status
मित्रांनो, जर तुम्ही अजून सुद्धा प्रधान मंत्री किसान सन्मान निधि योजने साठी रजिस्ट्रेशन केलेले नसेल तर लवकर करा कारण ही योजना आपल्यासाठीच आहे. त्या साठी आता कृषि कार्यालयात जाण्याची गरज उरली नाही. ऑनलाइन नोंदणी तुम्ही घरीच करू शकता. जर तुम्ही पण PM KISAN YOJANA च्या लाभ न मिळालेल्या यादीत असाल तर PM KISAN PORTAL ला भेट द्या.
PM KISAN YOJANA PORTAL उघडल्या वर तुम्हाला FARMERS CORNER च्या खाली NEW FARMER REGISTRATION वरती क्लिक करायचे आहे.
६०.५० लाख शेतकर्यांना मिळाला ७ वा हप्ता
पीएम किसान योजनेचा हप्ता |
हप्ता जमा होण्याची वेळ |
पहिला हप्ता |
फेब्रुवारी २०१९ |
दूसरा हप्ता |
२ एप्रिल २०१९ |
तिसरा हप्ता |
ऑगस्ट २०१९ |
चौथा हप्ता |
जानेवारी २०२० |
पाचवा हप्ता |
१ एप्रिल २०२० |
सहावा हप्ता |
९ ऑगस्ट २०२० |
सातवा हप्ता |
२५ डिसेंबर २०२० |
आठवा हप्ता |
१ ते ७ एप्रिल २०२१ (अंदाजे) |