नमस्कार मित्रांनो, PM Ujjwala Yojana 2021 Online Registration बद्दल आज आपण सविस्तर पाहणार आहोत. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी आपल्या पाहिल्याच पंचवार्षिक योजने मध्ये प्रधान मंत्री उज्ज्वला योजना 2021 राबवली आणि या योजने मार्फत प्रत्येक गृहिणी ला गॅस सेलेंडर मोफत मिळते. आणि या योजनेचा स्लोगण हा “स्वच्छ इंधन चांगले जीवन‘ हा आहे. जे नागरिक पात्र आहेत त्यांना मोफत गॅस सेलेंडर चे कनेक्शन देणे हा PM Ujjwala Yojana 2021 चा उद्देश आहे. या योजने अंतर्गत संपूर्ण भारतात 50 दशलक्ष LPG Connection पुरवणे हा उद्देश आहे. ujjwala gas yojana in marathi
जे उमेदवार इच्छुक आहेत ते अधिकृत पोर्टल ला भेट देऊन तेथून ऑनलाइन प्रकारे PM Ujjwala Yojana 2021 साठी अर्ज करू शकतात. (Ujjwala Gas Yojana Marathi)
{tocify} $title={Table of Contents}
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना २०२१
या पोस्ट मध्ये आपण PM Ujjwala Yojana 2021 साठी ऑनलाइन प्रकारे अर्ज कसा करावा, त्याच्या पात्रता काय आहेत, कोणते निकष आहेत, कोण अर्ज करू शकतो या बद्दल सविस्तर पाहणार आहोत.
हेही वाचा – आधार कार्ड ऑनलाइन डाऊनलोड करण्याची सोप्पी पद्धत {alertInfo}
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना २०२१ ची वैशिष्टे
- प्रधानमंत्री उज्ज्वला योजना २०२१ अंतर्गत प्रत्येक BPL कुटुंबातील महिल्याच्या नावे एक LPG कनेक्शन देण्यात येते.
- अर्जदारांना सामाजिक – आर्थिक जाती गणना यादी अंतर्गत LPG कनेक्शन साठी पात्र केले जाईल.
- केंद्र सरकार या योजणे साठी प्रती १६०० रुपयाची आर्थिक मदत करणार आहे.
- हे योजने महिलांसाठी आहे. कारण LPG कनेक्शन महिलांच्या नावे देण्यात येईल.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना २०२१ पात्रता
- प्रधान मंत्री उज्ज्वला योजना २०२१ साठी केवळ महिला अर्जदार अर्ज करू शकतात.
- अर्जदाराचे वय हे १८ वर्ष किंवा त्या पेक्षा जास्त असला हवे.
- अर्जदारची सामाजिक-आर्थिक जात गणना २०११ च्या यादीत नोंद असावी. (या नुसारच निवड केल्या जाते)
- अर्जदार हा दारिद्र्यरेषेतील कुटुंबातील असावा. म्हणजे BPL Family
- अर्जदाराचे कोणत्याही नॅशनल बँकेत खाते असला पाहिजे.
- आणि अर्जदाराच्या नावावर या आधी कुठले ही गॅस कनेक्शन नसावे.
हेही वाचा – फक्त यांनाच मिळतील नवीन घरकुल
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना २०२१ ऑनलाइन रजिस्ट्रेशन
- प्रधान मंत्री उज्ज्वला योजना साठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला Official Portal वर जावे लागेल.
- नंतर तुमच्या समोर खालील प्रकारे होमेपेज ओपन होईल
- नंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल त्या मध्ये पुढील प्रकारे ऑप्शन असतील Ujjwala Form Hindi, Ujjwala Form English, Ujjwala KYC Form Hindi, and Ujjwala Form KYC Hindi Ujjwala Form Marathi.
- तुम्हाला Ujjwala Form KYC English वर क्लिक करावे लागेल.
- आणि तो फॉर्म डाऊनलोड करावा लागेल.
- या फॉर्म मध्ये तुम्हाला तुमचे नाव, आडनाव, पत्ता, जन्मतारीख इत्यादि माहिती हाताने भरावी लागेल. आणि आणखी सुद्धा माहिती फॉर्म मध्ये आहे ते पण संपूर्ण भरावी लागेल.
- आणि हा फॉर्म भरून झाल्यावर तुम्हाला तुमच्या जवळच्या अधिकृत गॅस सेलेंडर विक्रेत्या कडे सबमिट करावा लागेल.
मित्रांनो, माहिती आवडली असल्यास आपल्या शेतकरी मित्रांसोबत नक्कीच शेअर करा. आणि अश्याच प्रकारे दररोज नव-नवीन माहिती मिळवण्यासाठी आजच आमच्या Telegram चॅनल ला जॉइन व्हा. {alertWarning}