नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपन पंजाब डख पाटिल यांचा दिनांक २९ मे ते ७ जून पर्यन्त चा हवामान अंदाज पहनार आहोत. | पंजाब डख हवामान अंदाज | Punjab Dakh Patil Weather | Punjab Dakh Weather Report | Punjab Dakh Weather
Punjab Dakh Patil Weather |
राज्यात 29 मे ते 7 जून पर्यंत धो- धो पाउस पडणार
राज्यात दि 29,30,31 मे व 1,2,3,4,5,6,7 जून वडे, नाले, वाहतील असा पाउस दररोज भाग बदलत पडणार आहे . शेतकऱ्यांनी शेतीची कामे करूण घ्यावी.
हे नक्की वाचा :- पंजाब डख हवामान अंदाज दिनांक १५ जून ते २५ जून २०२१
*हे पण वाचा – पंजाब डख हवामान अंदाज जून 2021
हे पण वाचा – पंजाब डख हवामान अंदाज – दिनांक 26 जून ते 6 जुलै २०२१ {alertInfo}
माहितीस्तव – दि 29 मे ते 7 जून पर्यंत राज्यात दररोज भाग बदलत वारे विजा साहित जोरदार पाउस पडणार आहे शेतकऱ्यांनी जमिनीतील ओल एक फुट गेली तरच पेरणी चा स्वःत निर्णय घ्यावा मान्सून साठी पोषख वातावरण तयार झाले आहे . या वर्षी लातूर, सोलापूर, उस्मानाबाद सातारा सागंली, नगर, नांदेड, हिगोली बिड यवतमाळ परभणी या जिल्हा ची पेरणी लवकर होण्याची योग आहेत असो.
वातावरण अचानक बदल झाला तर मेसेज दिला जाईल.
हे नक्की वाचा :- पंजाब डख हवामान अंदाज दिनांक १५ जून ते २५ जून २०२१
नोट-वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गावानुसार नाहीत माहीत असावे.
दिलेला तारखेत एक दिवस पुढे,मागे ,वाऱ्याच्या बदलानूसार पाउस होतो माहीत असावे.
हेही वाचा – पंजाब डख – राज्यात 6 ते 14 जुलै दरम्यान धो-धो पाऊस. {alertInfo}
शेवटी अंदाज आहे.वारे बदल झाला की ,दिशा,ठिकाण वेळ बदलतो.
लेखक – पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो .गुगळी धामणगाव ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा )
29/05/2021
हे नक्की वाचा :- पंजाब डख हवामान अंदाज दिनांक १५ जून ते २५ जून २०२१