शेतकरी मित्रांनो, आता पेरणीचा हंगाम चालू आहे म्हणून आपल्या सर्व शेतकरी मित्रांना हवामान अंदाज जाणून घेण्याची इच्छा असते. आपल्या कृषी योजना वेबसाइट वर आपण शेतकरी बांधवांना प्रत्येक दोन तीन दिवसातून हवामान अंदाज बाबत अपडेट देत असतो. पंजाब डख पाटील यांचा जून २०२१ चा हवामान अंदाज आज आपण पाहणार आहोत. | Punjab Dakh Patil Weather Report | Punjab Dakh Hawaman Andaj | पंजाब डख हवामान अंदाज | पंजाब डख पाटील हवामान अंदाज
Punjab dakh patil weather report |
दि.5,6,7 राज्यात तिन दिवस धो- धो पाउस पडणार आणि 9,10,11,12,13,जून हवामान कोरडे राहील
14 जून पासून राज्यात मान्सून सक्रीय होउन पावसाला सुरवात होइल व तिसरे चक्रीवादळ तयार होइल व राज्यात मान्सून चे आगमन दणदणीत होइल.
हे नक्की वाचा :- पंजाब डख हवामान अंदाज दिनांक १५ जून ते २५ जून २०२१
माहितीस्तव – राज्यात 5,6,7 जून पर्यंत
- कोकन पट्टी ,
- प .महाराष्ट्र
- दक्षिण महाराष्ट्र
- उत्तर महाराष्ट्र
- मराठवाडा
- प. विदर्भ
या सहा विभागात उद्या पासून दि .5,6,7, तारखेत दररोज भाग बदलत जोरदार पाउस होइल . फक्त पूर्वविदर्भात पावसाचे प्रमाण कमी राहील पण 14 जून नतंर पूर्व विदर्भात जास्त पाउस पडेल व राज्यात 14 जून पासून दणदणीत आगमण होइल .
👉🏼 पंजाब डख हवामान अंदाज : राज्यात १४ ते २० जून दरम्यान धो-धो पाऊस पडणार
हे नक्की वाचा :- पंजाब डख हवामान अंदाज दिनांक १५ जून ते २५ जून २०२१
वातावरण अचानक बदल झाला तर मेसेज दिला जाईल.
वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गावानुसार नाहीत माहीत असावे.
दिलेला तारखेत एक दिवस पुढे,मागे ,वाऱ्याच्या बदलानूसार पाउस होतो माहीत असावे.
हे पण वाचा – कृषि संजीवनी पोर्टल | Krishi Sanjivani Portal
शेवटी अंदाज आहे.वारे बदल झाला की ,दिशा,ठिकाण वेळ बदलतो.
हेही वाचा – पंजाब डख – राज्यात 6 ते 14 जुलै दरम्यान धो-धो पाऊस. {alertInfo}
लेखक :- पंजाब डख पाटील
हवामान अभ्यासक
मु.पो .गुगळी धामणगाव ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा )
दिनांक :- 4/06/2021