पंजाब डख हवामान अंदाज: Punjab Dakh Weather

परभणी चे हवमान अभ्यासक श्री पंजाब डख पाटील यांचा हवामान अंदाज सोमवार पासून शुक्रवार पर्यंत. Punjab Dakh Weather 

Punjab Dakh Hawaman Andaj


{tocify} $title={Table of Contents}

Punjab Dakh Hawaman Andaj

विखूरेल्या स्वरूपाचा पाउस पडणार पण कुठे मुसळधार , वाहूनी, रिमझिम , अतिवृष्टी असे स्वरूप असेल या पावसात विजांचे प्रमाण असेल म्हणून काळजी घ्या .झाडा खाली उभे राहू नका विजा चमकत असताना सरळ घराकडे जा.

हा पाउस विखूरलेल्या स्वरूपाचा आहे म्हणून काही भाग या पावसातून वंचीत राहू शकतो माहीत असावे.

पिकांमध्ये साचलेले पाणी शेतकर्‍यांनी काढूण देण्याची तयारी करावी.

माहितीस्तव

राज्यात 19 जुलै पासून 20,21,22,23 काही भागात मुसळधार तर काही ठिकाणी वाहूनी तर कुठे अतिवृष्टी तर कुठे ढगफुटी तर कुठे रिमझिम पाउस 23तारखे पर्यंत दररोज भाग बदलत पडणार आहे .  शेतकऱ्यांनी सर्तक रहावे व स्वतःची पाळीव प्राण्याची काळजी घ्यावी.

नोट – वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गावानुसार नाहीत माहीत असावे.

नोट – शेवटी हे अंदाज आहे. वाऱ्यात बदल झाला कि वेळ ठिकाण बदलते.

Punjab Dakh Weather Report 

लेखक पंजाब डख पाटील
विभाग हवामान अंदाज
प्रकाशित दिनांक 18 जुलै 2021

शेतकरी मित्रांनो, माहिती आवडली असल्यास नक्कीच शेअर करा. आणि अश्याच हवामान विषयक माहिती साठी आम्हाला टेलिग्राम वर फॉलो करा. {alertSuccess}

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.