परभणी जिल्ह्यातील शेतकर्यांचे आवडते हवामान अभ्यासक पंजाब डख पाटील यांचा महाराष्ट्र हवामान अंदाज.
{tocify} $title={Table of Contents}
राज्यात दि 31 जुलै व 1,2,3 ऑगस्ट या तारखेला विदर्भ, पूर्वविदर्भ तुरळक भागात रिमझिम पावसाचा अंदाज. हा पाउस सर्वदूर नाही !
राज्यातील उर्वरीत भागात तुरळक भागात हलक्या सरी येतील व रिमझिम पाउस पडेल.
माहितीस्तव
राज्यात तिन तारखेपर्यंत नागपूर वर्धा अकोला शेगाव नांदूरा जळगाव यावल या भागात 3 ऑगस्ट पर्यंत रिमझिम पाउस पडेल व उर्वरीत राज्यात थंड जोराने वारे वाहतील व टिपटिप , रिमझिम पाउस पडेल सध्या प बंगाल दरम्याण झालेली द्रोणीय स्थिती त्याचा फारसा प्रभाव महाराष्ट्रावर नसेल ते वादळ राजस्थान कडे जाणार आहे. शेतकर्यानी घाबरूण जाउ नये . सध्या तरी राज्यात मोठा पाउस नाही .3 ऑगस्ट पासून 10 ऑगस्ट पर्यंत हवामान कोरडे राहील . फक्त कोकनपट्टी व सागंली जिल्हात पावसाचे प्रमाण चालू राहील.
Punjab Dakh Patil
नाव | पंजाब डख पाटील |
---|---|
विभाग | हवामान अंदाज |
दिनांक | 31 जुलै 2021 |
मुखपृष्ठ | कृषी योजना 2021 |
देशातील अंदाज
ओडीसा, झारखंड प.बंगाल, बिहार, छत्तीसगड, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, राजस्थान, हरयाणा या राज्यात पाउस मुसळधार अतिमुसळधार पडणार आहे.
नोट – वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गावानुसार नाहीत माहीत असावे.
नोट – शेवटी हे अंदाज आहे. वाऱ्यात बदल झाला कि वेळ ठिकाण बदलते.
शेतकरी मित्रांनो, माहिती आवडली असल्यास नक्कीच शेअर करा. आणि दररोज नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम वर जॉइन करा. {alertSuccess}