Maharashtra ITI Admission 2021 | ITI Admission Online Form 2021 | ITI Admission Online Registration | DVET ITI Admission 2021-22 | आयटीआय प्रवेश 2021 | आयटीआय माहिती पुस्तिका | https://admission.dvet.gov.in/ 2021 | आयटीआय अॅडमिशन लिस्ट 2021
{tocify} $title={Table of Contents}
Maharashtra ITI Admission 2021 ची प्रवेश प्रक्रिया 15 जुलै 2021 पासून सुरू झाली आहे. जे विद्यार्थी ITI मध्ये प्रवेश घेण्यासाठी इच्छुक आहेत ते DVET ITI Admission Maharashtra 2021 या पोर्टल वर ऑनलाइन नोंदणी करू शकतात. DVET Maharashtra ने आयटीआय प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या ITI Admission Document Maharashtra 2021 आधीच जाहीर केली आहे. मान्यताप्राप्त मंडळाकडून दहावी किंवा १२ वी उत्तीर्ण झालेले उमेदवार प्रवेशास पात्र असतील. प्रवेश पात्रता परीक्षेत गणित, इंग्रजी, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रातील उमेदवारांनी मिळविलेल्या गुणवत्तेच्या आधारे केले जाईल. या लेखात आम्ही तुम्हाला Maharashtra ITI Online Form 2021 बद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहोत, जसे की ITI Online Registration 2021 Maharashtra कश्या प्रकारे करावे, त्या साठी कोक-कोणते कागदपत्र लागतात आणि ऑनलाइन नोंदणी करण्याची शेवटची तारीख कोणती आहे, तरी तुम्हाला विनंती आहे की आमचा हा लेख शेवटपर्यंत वाचावा.
ITI Admission 2021 Important Dates
जे विद्यार्थी आयटीआय मध्ये प्रवेश घेऊ इच्छित आहेत त्यांना Maharashtra ITI Admission 2021 Dates बद्दल माहीत असणे आवश्यक आहे. खाली आम्ही काही महत्वाच्या तारखा दिल्या आहेत.
ऑनलाइन प्रवेश अर्ज चालू | 15 जुलै 2021 |
---|---|
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख | नंतर सांगितल्या जाईल |
विभाग | DVET Maharashtra |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
ITI Admission 2021 Required Documents
जे विद्यार्थी Maharashtra ITI Admission 2021 मध्ये प्रवेश घेऊ इच्छित आहेत त्यांच्या कडे खालील कागदपत्रे असणे अनिवार्य आहे अन्यथा त्यांची अॅडमिशन नाकारली जाऊ शकते.
- 10 वी आणि 12 वी ची गुणपत्रिका.
- शाळा सोडल्याचा दाखला.
- जात प्रमाणपत्र.
- महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र.
- उमेदवार जर अपंग असेल तर तसे प्रमाणपत्र त्याला सादर करावे लागेल.
- आधार कार्ड.
अधिक माहीती साठी आम्ही ITI Documents PDF 2021 देत आहोत, खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ते डाऊनलोड करू शकता.
{getButton} $text={Required Documents} $icon={download} $color={Hex Color}
Maharashtra ITI Online Form 2021
राज्यातील सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था Maharashtra ITI Admission 2021 मध्ये सहभागी असून सर्वच संस्थांमध्ये उमेदवार माहिती Maharashtra ITI Admission 2021 बद्दल माहिती प्राप्त करू शकतील.
- ज्या विद्यार्थ्यांना Maharashtra ITI Admission 2021 मध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यांना ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करावी लागेल त्यासाठी तुम्हाला DVET Maharashtra 2021 Admission पोर्टल वर जावे लागेल.
- पोर्टल वर गेल्यानंतर तुम्हाला Candidate Login चा पर्याय दिसेल तुम्हाला त्यावर क्लिक करून नंतर New Candidate या विकल्पावर क्लिक करावे लागेल.
- नंतर तुमच्या समोर ITI Admission 2021 Online फॉर्म ओपन होईल या अर्जामद्धे तुम्हाला विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे.
- माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला Register या बटन वर क्लिक करावे लागेल.
- नंतर तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण होईल.
- पुढील पृष्ठावर तुम्हाला तुमच्या गुणांचा तपशील द्यावा लागेल, आणि इतर विचारलेली माहिती भरावी लागेल.
- माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला Subimit या बटन वर क्लिक करावे लागेल.
- नंतर तुम्ही भरलेला फॉर्म तुम्हाला प्रिंट करून घ्यावा लागेल.
- आणि त्याला आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे जोडून तुमच्या जवळच्या ITI कॉलेज वर सबमिट करावा लागेल.
ITI Application Fee 2021
- राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये
- आराखीव प्रवर्गासाठी 150 रुपये
- महाराष्ट्र राज्याबाहेरील उमेदवारांसाठी 300 रुपये
- अनिवासी भारतीय उमेदवारांसाठी 50 रुपये
Important Downloads
- ITI प्रवेश माहिती पुस्तिका 2021-22
- प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे
- मागील 3 वर्षाचा कट ऑफ
- प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ति योजना
- शासकीय वसतीगृहांची यादी
- प्रवेशसंबंधी शासन निर्णय