Namo Tablet Yojana 2021: Online Registration, Price, Specification

 नमो टॅब्लेट योजना 2021 | प्रधानमंत्री टॅब्लेट योजना | Namo E-Tablet Registration | Namo Tablet Yojana 2021 Online Registration | Namo Tablet For Student | Namo Tablet Specification | Namo Tablet Price

Namo E Tablet

{tocify} $title={Table of Contents}

आपल्या देशात डिजिटल माध्यम लोकप्रिय करण्यासाठी तसेच शिक्षण माध्यम डिजिटल आणि लोकप्रिय करण्यासाठी सरकार कडून पाऊले उचलली जात आहेत. आजच्या या लेखात आम्ही Namo Tablet Yojana 2021 बद्दल महत्त्वपूर्ण माहिती सांगणार आहोत. आजच्या या लेखात आम्ही Namo Tablet Yojana काय आहे या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा, तसेच याचा फायदा कोण घेऊ शकतो या बद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत तरी विनंती आहे की हा लेख शेवटपर्यंत वाचावा. 

Namo E- Tablet Yojana 2021-22

नमो टॅब्लेट या योजनेच्या माध्यमातून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मोफत Tablet दिल्या जातील. आणि हे Tablet मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना 1000 रुपये अनुदान म्हणून भरावे लागतील कारण विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीची तांत्रिक उत्पादने उपलब्ध करुन देऊन आपल्या देशात आधुनिक शिक्षणाचे नवे मार्ग कार्यान्वित करण्याची सरकारची इच्छा आहे. केवळ हजार रुपयांमध्ये टॅब्लेट उपलब्ध झाल्यामुळे ही सर्व विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय उपयुक्त योजना ठरणार आहे सध्या ही योजना गुजरात राज्यात राबवली जात आहे लवकरच संपूर्ण भारतामध्ये या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना घेता येईल.

Namo E-Tablet Yojana 2021 Details

Yojana Namo E-Tablet
Launched By Vijay Rupani
Beneficiaries Gujrat’s Student
Tablet Price 1000 Only
Category Govt Scheme

Namo E-Tablet Online Registration Date

ही योजना १ जुलै २०२१ रोजी सुरू करण्यात आली आहे. खालील तारखांना खाली काही महत्वाच्या तारखा दिल्या आहेत.

  • पहिल्या फेरीच्या Tablet चे वाटप केले जातील – 14 जुलै 2017 दुपारी 4 वाजेपर्यंत.
  • दुसर्‍या फेरीच्या Tablet चे वाटप – 17 जुलै 2021 रोजी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत.
  • 20 जुलै 2017 रोजी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत शेवटच्या टॅब्लेट चे वाटप करण्यात येईल.

Namo Tablet Specification

  • RAM – 1GB
  • PROCESSOR – 1.3Ghz MediaTek
  • CHIPSET – Quodcore
  • INTERNAL MEMORY – 8GB
  • EXTERNAL UPTO – 64GB
  • CAMERA – 2MP Rear & 0.3MP Front
  • DISPLAY – 7inch
  • TOUCH SCREEN – Capasitive
  • BATTERY – 3450mAh
  • SIM CARD – Yes
  • CONNECTIVITY – 3G Only

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.