पंजाब डख- वरूण राजाने घेतला आत्ता निरोप!
{tocify} $title={Table of Contents}
अपडेट– ही पोस्ट दिनांक 21 सप्टेंबर 2021 रोजी अपडेट केली आहे.
- 5 नोव्हेंबर ला देशातून मान्सून पसार होइल
- महाराष्ट्रातून 23 ऑक्टोबर ला निघूण जाईल
- राज्यात 21 ऑकटोबर पासून थंडी , धुई, धुके, धुराई वाढेल . आपल्या पिकांची काळजी घ्यावी
माहितीस्तव
देशातून मान्सून 5 नोव्हेंबर पासून निघूण जाईल व महाराष्ट्रातून 21ऑकटोबर पासून काही भागातून परतला . राज्यात हवामान कोरडे व थंडी जाणवेल धुई , धुके राहील . सोयाबिन कापूस वेचणी करूण घ्यावी . स्वःताच्या नियोजनानुसार पेरणीचा निर्णय घ्यावा . पेरणी करण्यासाठी पोषख वातावरण.
नोट – वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गावानुसार नाहीत माहीत असावे.
नोट – शेवटी हे अंदाज आहे. वाऱ्यात बदल झाला कि वेळ ठिकाण बदलते.
नाव : पंजाब डख पाटील
हवामान अभ्यासक
मु.पो .गुगळी धामणगाव ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा )
दिनांक – 21/10/2021
शेतकरी मित्रांनो, माहिती आवडली असेल तर नक्कीच शेअर करा आणि दररोज अश्याच नव-नवीन माहितीसाठी आताच आम्हाला टेलिग्राम वर जॉइन करा. {alertSuccess}