मित्रांनो, BPL आणि उज्ज्वला योजनेंतर्गत पात्र असणार्या लोकांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे. 1 एप्रिल 2023 पासून या लोकांना फक्त 500 रुपयात गॅस सिलेंडर मिळणार आहे. राजस्थान चे मुख्यमंत्री अशोक गहलोक यांनी एका जाहीर सभेला संबोधित करतांना संगितले की 1 एप्रिल पासून LPG Cylinder स्वस्त दरात उपलब्ध होतील आणि दरवर्षी उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र लोकांना 500 रुपये प्रती दराने एका वर्षा साठी 12 सिलेंडर मिळतील.
मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की मे 2016 मध्ये नैसर्गिक वायु मंत्रालयाने ग्रामीन कुटुंबियांसाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली होती.
उज्ज्वला योजना ऑनलाइन लिस्ट 2023
या योजनेसाठी पात्रता काय असेल
- अर्जदाराचे किमान वय हे 18 वर्ष असावे (या योजनेसाठी केवळ महिला पात्र आहेत)
- आधी पासून घरी LPG Connection नसावे.
- अर्जदार हा अनुसूचीत जाती, जमाती. इतर मागासवर्गीय या गटातिल असावा.
आवश्यक कागदपत्रे
- रेशन कार्ड
- आधार कार्ड
- मोबाइल क्रमांक
- पासपोर्ट आकाराचे 2 फोटो
मित्रांनो, माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि दररोज नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम आणि व्हाट्सअप्प वर नक्की फॉलो करा