Karjmafi News 2023: मित्रांनो, राज्य सरकार आणि केंद्र सरकार शेतकर्यांच्या हितासाठी नेहमीच वेगवेगळे निर्णय घेत असते. नुकताच शेतकर्यांची Karj Mafi 2023 करण्यात आली होती. शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात बँकेतून कर्ज काढले होते परंतु सतत ची नापिकी आणि अतिवृष्टी या मुळे शेतकरी हवालदिल झाला आहे आणि तो कर्ज भरण्यास पात्र नाही त्यामुळे अश्या शेतकर्यांची Karj mafi करण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे या मध्ये कोण कोणते शेतकरी पात्र आहेत या बद्दल सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तरी विनंती आहे की आमची ही पोस्ट अगदी शेवट पर्यंत वाचावी.
Karj Mafi 2023
शेतीच्या कामासाठी शेतकरी दरवर्षी बँकेतून कर्ज काढत असतात परंतु सतत ची नापिकी आणि नैसर्गिक संकटे शेतकर्यांना सोडत नाहीत. बर्याचदा नैसर्गिक आपत्ति मुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते आणि अश्या परिस्थितीत शेतकरी बँकेचे कर्ज भरू शकत नाहीत. शेतकर्यांची ही दयनीय अवस्था पाहून राज्य सरकार बर्याचदा शेतकर्यांसाठी Karj Mafi जाहीर करत असते. आणि आता आसाच मोठा निर्णय शेतकर्यांसाठी घेण्यात आला असून जवळ पास 86 लाख शेतकर्यांचे कर्ज माफ होणार आहे आसा निर्णय सरकार कडून घेण्यात आला आहे.
कर्जमाफीच हा निर्णय उत्तर प्रदेशातील योगी सरकार ने घेतला असून तेथील जवळपास्स 86 लाख शेतकर्याना कर्जमाफी झाली आहे. असचा निर्णय महाराष्ट्र सरकार ने सुद्धा घ्यावा त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी सुद्धा कर्जतून मुक्त होतील अशी आशा आहे.