PM Kisan Yojana Status । ३ कोटी शेतकरी प्रधान मंत्री किसान सन्मान निधि योजने पासून वंचित – तुमचे पैसे झाले का जमा?

 नमस्कार शेतकरी मित्रांनो देशातील करोडो शेतकर्‍यांना आर्थिक मदत मिळावी. PM Kisan Yojana Status या साठी आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी PM KISAN ही योजना फेब्रुवारी २०१९ ला सर्व देशात सुरू केली. 

तब्बल ३ कोटी शेतकरी PM KISAN योजने पासून वंचित ? PM Kisan Yojana Status

प्रधान मंत्री किसान सन्मान निधि योजनेचा ८ वा हप्ता आपल्या खात्यात केव्हा जमा होईल या बद्दल आम्ही आधीच पोस्ट केली होती तुम्ही ती वाचली नसेल तर लगेच वाचा आणि शेअर सुद्धा करा – या तारखेला जमा होईल PM KISAN योजनेचा ८ वा हप्ता. 

हेही वाचा – PMKisan – Installment Payment Stopped by State – म्हणजे काय? काय करायला पाहिजे?

 

तर शेतकरी मित्रांनो प्रधान मंत्री किसान सन्मान निधि योजनेचा ८ वा हप्ता शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी केंद्र सरकार ने तयारी सुरू केली आहे एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात तो तुमच्या बँक खात्यात जमा होऊ शकतो प्रधान मंत्री किसान सन्मान निधि योजने अंतर्गत आज पर्यन्त जवळपास १२ कोटी शेतकर्‍यांना फायदा झालेला आहे. मात्र अजून सुद्धा २.८९ कोटी शेतकर्‍यांना प्रधान मंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ हा मिळालेला नाही. (PM Kisan Yojana Status) शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ न मिळण्याचे काय कारणे आहेत ? प्रधान मंत्री किसान सन्मान निधि योजने मध्ये जर तुम्ही अजून सुद्धा नाव नोंदवले नसेल तर तुम्ही ते ऑनलाइन पद्धतीने घरी बसून नोंदवू शकता त्यासाठी कृषि विभागात जाण्याची किंवा तहसील कार्यालयात जाण्याची गरज आता राहिलेली नाही. PM Kisan Yojana Status

PM KISAN योजने साठी कसे कराल रजिस्ट्रेशन ?  PM Kisan Yojana Status

मित्रांनो, जर तुम्ही अजून सुद्धा प्रधान मंत्री किसान सन्मान निधि योजने साठी रजिस्ट्रेशन केलेले नसेल तर लवकर करा कारण ही योजना आपल्यासाठीच आहे. त्या साठी आता कृषि कार्यालयात जाण्याची गरज उरली नाही. ऑनलाइन नोंदणी तुम्ही घरीच करू शकता. जर तुम्ही पण PM KISAN YOJANA च्या लाभ न मिळालेल्या यादीत असाल तर PM KISAN PORTAL ला भेट द्या. 

PM KISAN YOJANA PORTAL उघडल्या  वर तुम्हाला FARMERS CORNER च्या खाली NEW FARMER REGISTRATION वरती क्लिक करायचे आहे.

नंतर तुमच्या समोर खलील पृष्ठ ओपेन  होईल. 

त्यानंतर तुम्हाला तुमचा AADAAR CARD NUMBER एंटर करायचा आहे Captcha CODE भरून राज्य निवडायचे आहे. 
नंतर तुमच्या समोर नवीन पृष्ठ ओपेन होईल त्या वर तुम्हाला तुमचे संपूर्ण नाव, पत्ता, तुमच्या शेतीची माहिती इत्यादि भरून SUBMIT BUTTON वरती क्लिक करायचे आहे. अश्या प्रकारे तुम्ही घरीच रजिस्ट्रेशन करू शकता. PM Kisan Yojana Status

६०.५० लाख शेतकर्‍यांना मिळाला ७ वा हप्ता 

प्रधान मंत्री किसान सन्मान निधि  योजने अंतर्गत ७ व्या हप्त्याचे वितरण हे २५ डिसेंबर २०२० ला झाले, या मध्ये तब्बल ६० लाख शेतकर्‍यांच्या बँक खात्यात प्रत्येकी २००० रुपये जमा करण्यात आले. मार्च महिन्या पर्यन्त अजून ही ५० लाख शेतकर्‍यांच्या बँक खात्यात २००० रुपये जमा केले जाणार आहेत. 
कोणता हप्ता कोणत्या तारखेला जमा झाला हे खाली दिलेल्या तकत्यातून तुमच्या लक्षात येईल 

पीएम किसान योजनेचा हप्ता

हप्ता जमा होण्याची वेळ

पहिला हप्ता

फेब्रुवारी २०१९

दूसरा हप्ता

 एप्रिल २०१९

तिसरा हप्ता

ऑगस्ट २०१९

चौथा हप्ता

जानेवारी २०२०

पाचवा हप्ता

१ एप्रिल २०२०

सहावा हप्ता

९ ऑगस्ट २०२०

सातवा हप्ता

२५ डिसेंबर २०२०

आठवा हप्ता

१ ते ७ एप्रिल २०२१ (अंदाजे)

दर दिवशी १ लाख शेतकर्‍यांच्या बँक खात्यात पैसे जमा

प्रधान मंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी २५ डिसेंबर २०२० ला जवळपास ९ कोटी शेतकर्‍यांच्या बँक खात्यात १८ हजार कोटी रुपये ट्रान्सफर केले होते. आणि त्यानंतर कृषि विभागाने ५८ दिवसात ६० लाख ५० हजार शेतकर्‍यांच्या बँक खात्यात प्रत्येकी २००० रुपये पाठवले होते. दर दिवशी १ लाख शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर २००० रुपये पाठवले जात आहेत. आणि ज्या शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर अजून सुद्धा पैसे जमा झाले नाहीत त्यांना PM KISAN YOJANA PORTAL वर जाऊन आपले PM Kisan Yojana Status चेक करायचे आहे. कृषि विभागानुसार सध्या तब्बल ११.५० कोटी शेतकर्‍यांच्या बँक खात्यात पैसे जमा होत आहे म्हणजे तेव्हड्या शेतकर्‍यांचे रेकोर्ड्स त्यांच्या कडे उपलब्ध आहे. 
मित्रांनो, माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा. आणि अश्याच प्रकारे दररोज नव-नवीन माहिती मिळवण्यासाठी आजच आमच्या Telegram चॅनल ला जॉइन व्हा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.